MAHADISCOM Upkendra Sahayak 2020, Notification, Important Dates, Select List, Wait List, उपकेंद्र सहायक या पदाची अतिरिक्त निवड यादी आणि अतिरिक्त प्रतीक्षा यादी महावितरण/ MAHADISCOM – Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MSEDCL) च्या Official वेब साईट वरती २२ ऑगष्ट २०२० रोजी जाहीर करण्यात आलेला आहे.
ज्या सदस्यांनी उपकेंद्र सहायक या पदाकरिता अर्ज करून परीक्षा दिली आहे त्यांना या पेज वरती संपूर्ण माहिती दिल्या जात आहे. शिवाय, आम्ही तुम्हाला सतत Upkendra Sahayak या पदाविषयी इतम्भूत माहिती पुरवत राहू. तसेच या पेज च्या सर्वात शेवटी निकालाची, सिलेक्ट लिस्ट, वेट लिस्ट, अतिरिक्त सिलेक्ट लिस्ट, अतिरिक्त वेट लिस्ट आणि विविध सूचनांची (Notifications) Direct Links उपलब्ध करून देत आहोत. ज्यावरती क्लिक करून तुम्ही MAHADISCOM Upkendra Sahayak Result 2020 च्या विषयी official website वरून संपूर्ण माहिती घेवू शकता.
मंडळ निहाय निवड यादी व कागदपत्र तपासणी Click Here
कागदपत्र तपासणी विषयी सूचना Click Here
उपकेंद्र सहाय्यक, Mahadiscom – Details
MAHADISCOM Upkendra Sahayak 05/201 जाहिरातीची थोडक्यात माहिती.
कंपनीचे नाव | MAHADISCOM – Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MSEDCL) |
पदाचे नाव | उपकेंद्र सहायक Upkendra Sahayak |
एकूण पदांची संख्या | २००० |
ठिकाण | महाराष्ट्र |
परीक्षा दिनांक | २५ ऑगष्ट २०१९ |
शैक्षणिक अहर्ता | आय. टी. आय. |
निकाल दिनांक | जून २०२० |
प्रकार | सरकारी |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन लेखी परीक्षा |
Official Site | www.mahadiscom.in |
प्रवर्गानुसार गोषवारा- जाहिरातीनुसार रिक्त पदांचा गोषवारा :-

उपकेंद्र सहाय्यक निवड यादी २८/०६/२०२०
MAHADISCOM Upkendra Sahayak 28/06/2020 Select List
दिनांक २८-०६-२०२० – MAHADISCOM Upkendra Sahayak 2020 या पदाकरिता जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अहर्तेनुसार ज्या पात्र उमेदवारांनी IBPS या स्वायत्त संस्थेमार्फत आयोजित केलेली दिनांक २५ ऑगष्ट २०१९ रोजी परीक्षा दिली त्यांच्यापैकी जाहिरातीमध्ये दिलेल्या निकषानुसार ज्यांची निवड झाली आहे त्यांची यादी दिनांक २८-०६-२०२० रोजी SELECT LIST या नावाने प्रसिद्ध केलेली आहे. याची संबंधित लिंक या पेज च्या शेवटी आपल्या करिता उपलब्ध करून दिलेली आहे. आपण या लिंक वर क्लिक करून याविषयी सविस्तर माहिती मिळवू शकता.
उपकेंद्र सहाय्यक प्रतीक्षा यादी २८/०६/२०२०
MAHADISCOM Upkendra Sahayak 28/06/2020 Wait List
दिनांक २८-०६-२०२० – MAHADISCOM Upkendra Sahayak 2020 या पदाकरिता जाह्रारातीमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अहर्तेनुसार ज्या पात्र उमेदवारांनी IBPS या स्वायत्त संस्थेमार्फत आयोजित केलेली दिनांक २५ ऑगष्ट २०१९ रोजी परीक्षा दिली त्यांच्यापैकी जाहिरातीमध्ये दिलेल्या निकषानुसार ज्यांची निवड झाली आहे त्यांच्या यादी व्यतिरिक्त जे उमेदवार प्रतीक्षा यादी मध्ये आहेत त्यांची यादी दिनांक २८-०६-२०२० रोजी Wait LIST या नावाने प्रसिद्ध केलेली आहे. प्रतीक्षा यादीची सुद्धा लिंक या पेज च्या शेवटी आपल्या करिता उपलब्ध करून दिलेली आहे. आपण या लिंक वर क्लिक करून प्रतीक्षा यादीची माहिती घेवू शकता.
उपकेंद्र सहाय्यक अतिरिक्त निवड यादी २२-०८-२०२०
Upkendra Sahayak 2020 Additional Select List 22-08-2020
दिनांक २२-०८-२०२० – MAHADISCOM Upkendra Sahayak 2020 या पदाकरिता जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अहर्तेनुसार ज्या पात्र उमेदवारांनी IBPS या स्वायत्त संस्थेमार्फत आयोजित केलेली दिनांक २५ ऑगष्ट २०१९ रोजी परीक्षा दिली त्यांच्यापैकी जाहिरातीमध्ये दिलेल्या निकषानुसार ज्यांची निवड झाली आहे त्यांची यादी दिनांक २२-०८-२०२० रोजी Additional SELECT LIST या नावाने प्रसिद्ध केलेली आहे. याची संबंधित लिंक या पेज च्या शेवटी आपल्या करिता उपलब्ध करून दिलेली आहे. आपण या लिंक वर क्लिक करून याविषयी सविस्तर माहिती मिळवू शकता.
उपकेंद्र सहाय्यक अतिरिक्त प्रतीक्षा यादी २२-०८-२०२०
Upkendra Sahayak 2020 Additional Wait List 22-08-2020
दिनांक २२-०८-२०२० – MAHADISCOM Upkendra Sahayak 2020 या पदाकरिता जाह्रारातीमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अहर्तेनुसार ज्या पात्र उमेदवारांनी IBPS या स्वायत्त संस्थेमार्फत आयोजित केलेली दिनांक २५ ऑगष्ट २०१९ रोजी परीक्षा दिली त्यांच्यापैकी जाहिरातीमध्ये दिलेल्या निकषानुसार ज्यांची निवड झाली आहे त्यांच्या यादी व्यतिरिक्त जे उमेदवार प्रतीक्षा यादी मध्ये आहेत त्यांची यादी दिनांक २२-०८-२०२० रोजी Additional Wait LIST या नावाने प्रसिद्ध केलेली आहे. प्रतीक्षा यादीची सुद्धा लिंक या पेज च्या शेवटी आपल्या करिता उपलब्ध करून दिलेली आहे. आपण या लिंक वर क्लिक करून प्रतीक्षा यादीची माहिती घेवू शकता.
विद्युत सहायक पदाविषयी अपडेट मिळवण्याकरिता भेट द्या.
MAHADISCOM Upkendra Sahayak 2020 या पदाकरिता जाह्रारातीमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक तसेच प्रवर्गनिहाय अहर्तेनुसार ज्या पात्र उमेदवारांचे नाव निवड यादी मध्ये आहे त्यांच्या करिता पुढील माहिती म्हणून विभागीय जाती प्रमाणपत्र पळताळणी समितीस कोण कोणत्या प्रकारचे कागदपत्रे सादर करावयाचे याची सविस्तर माहिती दिलेली आहे. हि सुद्धा लिंक या पेज च्या शेवटी आपल्या करिता उपलब्ध करून दिलेली आहे. आपण या लिंक वरती क्लिक करून जात वैधता प्रमाणपत्र करिता काय काय दस्तऐवज लागतात याची सविस्तर माहिती घेवू शकता.